top of page

ई-श्रम कार्ड वाटप


आज दिनांक ०८ नोव्हेंबर रोजी चांदणी चौक,रविवार पेठ येथे ई-श्रम कार्ड वाटप करताना माननीय आमदार चंद्रकांत जाधव साहेब, मा.महापौर सौ.निलोफर आश्किन आजरेकर, उद्योगपती मा. जयेश कदम साहेब,मा.गणी आजरेकर साहेब, आश्किन आजरेकर,मलिक बागवान, वर्षा मोरे तसेच कार्डधारक महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच आमदार चंद्रकांत जाधव साहेबांनी शेलाजी वन्नाजी विद्यालयाच्या क्रीडांगणावर ओपन जिम व कोल्हापुर शहरात पहिली महिलांकरिता इनडोअर जिमसाठी बजेट देऊन लवकरात लवकर काम चालू करू अशी ग्वाही दिली. आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर!! आपले आजरेकर फाऊंडेशन..

7 views0 comments
bottom of page